विषय: भारतीय राज्यव्यवस्था (Polity) - सराव संच
खालील प्रश्न आयोगाच्या बदलत्या पद्धतीनुसार तयार करण्यात आले आहेत. स्वतः उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.
प्रश्न १: भारतीय राज्यघटनेतील 'कलम ३२' ला घटनेचा आत्मा आणि हृदय असे कोणी म्हटले आहे?
प्रश्न २: राज्यपालांना आपल्या पदाची शपथ कोणाकडून घ्यावी लागते?
प्रश्न ३: भारतात पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
उत्तरतालिका (Answer Key):
१ - (क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२ - (क) संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
३ - (ब) बळवंतराय मेहता समिती
महत्त्वाची टीप: सराव करताना केवळ अचूक उत्तर शोधू नका, तर चुकीचे पर्याय का चुकीचे आहेत याचेही विश्लेषण करा. यामुळे एका प्रश्नातून ४ संकल्पना स्पष्ट होतात.
पुढील भागात: "MPSC सराव प्रश्नसंच २: आधुनिक भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास"